Sheshrao Yelekar
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2018,2021 - NOMINEE

99
Posts
240
Followers
2
Following

Dted, Bed,MA-marathi

Share with friends

कोंबडे बकरे मांस खायला सांगणारा धर्म असू शकत नाही. तो कुठल्या तरी धर्मातला पंथ असावा कारण त्यात व्यक्ती विशेषतः जाणवते.

शेती करणे हा जगातील सर्वात श्रेष्ठ काम आहे. तो पुण्य धनाची प्राप्ती करून देतो. शेषराव येळेकर

शेती करणे हा जगातील सर्वात श्रेष्ठ काम आहे. तो पुण्य धनाची प्राप्ती करून देतो. शेषराव येळेकर

शेती करणे हा जगातील सर्वात श्रेष्ठ काम आहे. तो पुण्य धनाची प्राप्ती करून देतो. शेषराव येळेकर

दैवत्व म्हणजे चमत्कार नसून मन शांती होय. शेषराव येळेकर

धर्म हा धारण करणाऱ्या व्यक्तीनूरूप धारण होतो. शेषराव येळेकर

आत्मचिंतन हा आत्मा शुद्धी चा खरा मार्ग होय. शेषराव येळेकर

कोणी तुमची स्तुती करतो याचा अर्थ त्याला तुमच्या कडून खूप हवं आहे.

Feed

Library

Write

Notification
Profile