ती सोबत नसते तेव्हा घर खायला उठतं एकाच जागेवर तासनतास पडून रहावसं वाटतं उमगत नाही काय चाललं आपल्या मनात सारे सोबत असुनही आयुष्य रिकामचं वाटतं ✍️ऋतुराज
"गर्दीत असलेल्या माणसांची नजर नेहमी त्याच्याकडे बघणाऱ्याकडे नाही, तर त्याच्या नजरेत भरणाऱ्या व्यक्तिकडे जाते". ✍ऋतुराज
सादगी ही थी जीवन मे, उसने हमे दिवाना बना डाला| नाजमी था उसका रुठ के जाना जो हमने उसे अनजाना बना डाला|| ✍ऋतुराज
"भंपकबाजी व फेकूगिरी करणारे नेते तसेच मौन बाळगून चाटुगिरी करणारे कार्यकर्ते लवकर प्रसिद्ध होतात". ✍ऋतुराज
Nowday's aur educational system described as, "Administration work as Ringmaster and teacher act as Joker". ✍ऋतुराज