ऋतुराज या टोपणनावाने हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत व पोवारी बोलीत लेखन.
Share with friends
ती सोबत नसते तेव्हा घर खायला उठतं एकाच जागेवर तासनतास पडून रहावसं वाटतं उमगत नाही काय चाललं आपल्या मनात सारे सोबत असुनही आयुष्य रिकामचं वाटतं ✍️ऋतुराज
"गर्दीत असलेल्या माणसांची नजर नेहमी त्याच्याकडे बघणाऱ्याकडे नाही, तर त्याच्या नजरेत भरणाऱ्या व्यक्तिकडे जाते". ✍ऋतुराज
सादगी ही थी जीवन मे, उसने हमे दिवाना बना डाला| नाजमी था उसका रुठ के जाना जो हमने उसे अनजाना बना डाला|| ✍ऋतुराज
"भंपकबाजी व फेकूगिरी करणारे नेते तसेच मौन बाळगून चाटुगिरी करणारे कार्यकर्ते लवकर प्रसिद्ध होतात". ✍ऋतुराज
Nowday's aur educational system described as, "Administration work as Ringmaster and teacher act as Joker". ✍ऋतुराज