nits Shelani
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

141
Posts
0
Followers
0
Following

मी माझ्यातच मला शोधते आहे...

Share with friends
Earned badges
See all

माझ्या आयुष्यातील पान होतं कोरं... त्यावर तु लिहिलेस प्रेमाचं अक्षर... मला नाही वाचता आलं ते, त्याबाबतीत मी ठरली रे निरक्षर...

न भेटताच...तू गेली निघून, पहायचे एकदा तरी....तू मागे वळून, आलो होतो ग....मी ही परिस्थिती सावरून, आजही...डोळे पाणावतात, आपली.... ती अपूर्ण भेट आठवून... ✍️नीत

आज तु आहेस, माझी व्हॅलेन्टाईन... बघू किती दिवस चालेल आपल्यात फाईन... बघता बघता हे वर्ष तरी निघुन जाईन... पुढच्या वर्षी दुसरीला म्हणेन, विल यु बी माय व्हॅलेन्टाईन???? ✍नीत

Love is Love..♥️ Should not be kept as an reserve.. It should be given to the ones who really deserve... ✍nit

माझ्या प्रेमाला, ॠण तु समजला.. मला वाटलं,येशील तु... कधीतरी फेडायला... ✍नीत

समझनें वालों को काफी होता है इशारा। नहीं समझने वालों को मिलता नहीं ऐ मौका दुबारा। ✍नीत

प्रत्येक गोष्ट वेळेवरच करावी... आयुष्याची तिजोरी चांगल्या स्मृतींनी भरावी... ✍नीत

विविध रंग एकत्र येता बनते इंद्रधनुची कमान.. सप्तरंग ही दुरून लागती समान.. मग का नाही समाजात समभाव?? जाती,वर्ण,धर्म,स्तर,लिंग ह्यात होतो भेदभाव.. ✍नीत..

सात रंगात खुलून दिसे जसा इन्द्रधनुष्य..🌈 योग्य गुण अंगात रुजता घडे चांगला मनुष्य... ✍नीत..


Feed

Library

Write

Notification
Profile