माझ्या आयुष्यातील पान होतं कोरं... त्यावर तु लिहिलेस प्रेमाचं अक्षर... मला नाही वाचता आलं ते, त्याबाबतीत मी ठरली रे निरक्षर...
न भेटताच...तू गेली निघून, पहायचे एकदा तरी....तू मागे वळून, आलो होतो ग....मी ही परिस्थिती सावरून, आजही...डोळे पाणावतात, आपली.... ती अपूर्ण भेट आठवून... ✍️नीत
आज तु आहेस, माझी व्हॅलेन्टाईन... बघू किती दिवस चालेल आपल्यात फाईन... बघता बघता हे वर्ष तरी निघुन जाईन... पुढच्या वर्षी दुसरीला म्हणेन, विल यु बी माय व्हॅलेन्टाईन???? ✍नीत
Love is Love..♥️ Should not be kept as an reserve.. It should be given to the ones who really deserve... ✍nit
विविध रंग एकत्र येता बनते इंद्रधनुची कमान.. सप्तरंग ही दुरून लागती समान.. मग का नाही समाजात समभाव?? जाती,वर्ण,धर्म,स्तर,लिंग ह्यात होतो भेदभाव.. ✍नीत..