.
Share with friendsअल्फाज ही बड़ा काम करते हैं दूसरों को सुख और दुख देने में संभलके ही इन्हें इस्तेमाल करें शस्त्रों से यें कुछ कम है क्या? -------वैशाली देव
आपल्या मनातील विचारांना योग्य दिशा लाभली की, आपली पावले यशाच्या मार्गाकडे वळू लागतात. ------वैशाली देव
एखादी गोष्ट मिळवायला काही लोकांना खूप कष्ट करावे लागतात, तर काही लोकांना ती सहज मिळते यालाच जीवन म्हणतात नाही का? -----------वैशाली देव
एखादी गोष्ट मिळवायला काही लोकांना खूप कष्ट करावे लागतात, तर काही लोकांना ती सहज मिळते यालाच जीवन म्हणतात नाही का? -----------वैशाली देव
केशरी देठ प्राजक्ताचे अलवार पाकळ्यात मिसळते जणू श्रीकृष्णाच्या बासरीत राधा भान हरपते ------वैशाली देव
गहीरं नात तेच असतं ज्यात अपेक्षांच ओझ नसतं श्रावणातल्या मेघधारे सारखं त्यात प्रेम बरसतं असतं ------वैशाली देव
केशरी देठ प्राजक्ताचे अलवार पाकळ्यात मिसळते जणू श्रीकृष्णाच्या बासरीत राधा भान हरपते ------वैशाली देव
मनाच्या गाभाऱ्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्यातली कुठली गोष्ट ठेवावी आणि कुठली गोष्ट बाहेर काढावी हे आपल्यावरच असते. -------वैशाली देव