vaishali Deo
Literary Colonel
483
Posts
1
Followers
0
Following

.

Share with friends

अल्फाज ही बड़ा काम करते हैं दूसरों को सुख और दुख देने में संभलके  ही इन्हें इस्तेमाल करें शस्त्रों से यें कुछ कम है क्या?        -------वैशाली देव

आपल्या मनातील विचारांना योग्य दिशा लाभली की, आपली पावले यशाच्या मार्गाकडे वळू लागतात.         ------वैशाली देव

एखादी गोष्ट मिळवायला काही लोकांना खूप कष्ट करावे लागतात, तर काही लोकांना ती सहज मिळते यालाच जीवन म्हणतात नाही का? -----------वैशाली देव

एखादी गोष्ट मिळवायला काही लोकांना खूप कष्ट करावे लागतात, तर काही लोकांना ती सहज मिळते यालाच जीवन म्हणतात नाही का? -----------वैशाली देव

केशरी देठ प्राजक्ताचे अलवार पाकळ्यात मिसळते जणू श्रीकृष्णाच्या बासरीत राधा भान हरपते ------वैशाली देव

गहीरं नात तेच असतं ज्यात अपेक्षांच ओझ नसतं श्रावणातल्या मेघधारे सारखं त्यात प्रेम बरसतं असतं        ------वैशाली देव

केशरी देठ प्राजक्ताचे अलवार पाकळ्यात मिसळते जणू श्रीकृष्णाच्या बासरीत राधा भान हरपते ------वैशाली देव

मनाच्या गाभाऱ्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्यातली कुठली गोष्ट ठेवावी आणि कुठली गोष्ट बाहेर काढावी हे आपल्यावरच असते. -------वैशाली देव

अंगणी रांगोळी सजली,दारी दीपक तेवले दिवाळीच्या आनंदात, सारेच रंगले फुलबाजी व  रोषणाई चमके दाही दिशांना नवचैतन्य पसरे       ------वैशाली देव        

Feed

Library

Write

Notification
Profile