प्रयत्नांना यश मिळतं, प्रयत्न कमी पडले की अपयशच...
स्वार्थ ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे...
कुणाचं दुःख कुणाला कळत नाही,हवी तेव्हा साथ कुणाची च मिळत नाही...
बुध्दी आणि मेहनती च्या जोरावर जग मुठीत घेता येतं, आकाशाला गवसणी घालता येत...
कुणाचं कुणाला नाही सुख दुःख
ज्याचं त्याला पडलं इथं,
झालेत स्वार्थी लोक.
कुणाचं कुणाला नाही सुख दुःख
ज्याचं त्याला पडलं इथं,
झालेत स्वार्थी लोक.
स्वतःतील रावणाचा करा स्वतःच नायनाट,
तोच असेल खरा दसरा, जीवनाची नवी पहाट...
जल हेच जीवन घ्यावं समजूनी,
पाण्यासाठी आले डोळ्यातच पाणी,
पडे घशाला कोरड,फिरे रानी वणी
घोटभर पाण्यापायी जीव करतो पाणी पाणी.!
सोसून प्रसुती वेदना
आईने जन्म बाळाला दिला,
मातृत्वाचा आनंद होई
किती परिचारीकेला..