I'm Chhaya and I love to read StoryMirror contents.
चार शब्द प्रेमाचे उमटले माझ्या ओठी शब्दच झाली फुले सखे फक्त तुझ्यासाठी छाया पवार
कुटुंब जपायचं असतं भांड्याला भांड लागलं तरी न भांडता एकोप्याने रहायचं असतं