None
जीवन एक संघर्ष "आहे हे जीवन एक सुख दु:खाचा बाजार"... "इथे कोणीच तयार नाही कुणा देण्यास आधार"... "जो तो करतो संघर्ष नि धडपड ही फार".. "तेव्हाच मिळते पदरी कधी जीत तर कधी हार"... _सुशांत नाचरे...