I'm Aruna and I love to read StoryMirror contents.
तू सोडून गेलीस तरी, नवी सुरूवात केली तुझी पाऊल खूण मात्र मनावर कोरली गेली।
हारू नको, थकू नको घेतला वसा टाकू नको। नवी सुरूवात करताना झालेल्या चुका पुन्हा करू नको।
पायवाट असे जीवनाची जरी खाचखळग्याची पर्वा केली नाही तर हमी सुलभ प्रवासाची