@iovp771x

Akshay Anant Mhatre
Literary Captain
13
Posts
4
Followers
1
Following

None

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 06 Nov, 2020 at 05:14 AM

बळवंतांच्या ताकदीचे कौतुक तो निर्बळांना कसा तुडवतो यात नसते, त्याच्या अधिकारसत्तेचे कौतुक त्याच्या 'निष्पक्षपातीपणात' असते.

Submitted on 03 Nov, 2020 at 19:14 PM

कसंही जीवन जगा, पण 'वय' आणि 'वेळ' यांची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. दोन्हींचा सन्मान केलाच पाहिजे.

Submitted on 29 Oct, 2020 at 05:15 AM

जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.

Submitted on 29 Oct, 2020 at 05:15 AM

जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.

Submitted on 15 Oct, 2020 at 13:39 PM

" 'सूर्य' आणायचा आहे म्हणून घरातला दिवा विझवायचा नसतो "

Submitted on 26 Sep, 2020 at 12:53 PM

'कानाला' आणि 'मनाला' गोड वाटणार्‍या गोष्टी अत्यंत धोकादायक असतात.

Submitted on 19 Aug, 2020 at 09:44 AM

" माणसाने कसे 'समुद्रा'सारखे जागवे भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही!"


Feed

Library

Write

Notification
Profile