बळवंतांच्या ताकदीचे कौतुक तो निर्बळांना कसा तुडवतो यात नसते, त्याच्या अधिकारसत्तेचे कौतुक त्याच्या 'निष्पक्षपातीपणात' असते.
कसंही जीवन जगा, पण 'वय' आणि 'वेळ' यांची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. दोन्हींचा सन्मान केलाच पाहिजे.
जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.
जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.