टेन्शन कुणाला नाही पण दोन दिवसांचे आयुष्य आहे हसून घालवायला काय जातंय...✒️✒️
सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणुसकी कळाली , पावसात गरमगरम चाय प्यायलो , तेव्हा जीवनची मजा कळाली पैसे नसताना वेगळी किंमत , पैसे असताना वेगळी किंमत , तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळाली....
Live for,peoples ,
Peoples will be live for you...