I'm vinayak and I love to read StoryMirror contents.
प्रत्येक गुलाबाचं फूल मखमली केसात माळल्या जात नाही, काहींच आयुष्य पुस्तकांच्या दोन पाना पुरतच मर्यादित असतं
संस्कार हे मंदिरातले असो या मस्जिद मधले कालांतराने त्यावर काही विशिष्ट रंगांचा प्रभाव पडतोच !!!