Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,SATISH KAMBLE

छोटीशीच परंतु बलवान असते लेखणी, शब्दांची गुंफण कागदावर उतरवण्याचे साधन असते लेखणी...!!! ✒✒✒✒✒✒✒ मी सतीश शिवा कांबळे पुण्यामध्ये स्थायिक असून टाटा मोटर्स कंपनीमध्ये कार्यरत आहे. मी कवितांबरोबरच कित्येक गाणीसुद्धा लिहीली आहेत. त्यातील चार गाणी मी स्वतः लिहून, स्वतःच गाऊन, स्वतःच संगीतबद्ध केलेली आहेत. ती आमच्या यु ट्यूब चॅनलवर आपल्याला पहायला मिळतील. माझ्याकडे अलीकडेच दोन मराठी चित्रपटासाठीसुद्धा गाणी लिहीण्याची ऑफर आली आहे. ती सुद्धा लिहून तयार आहेत. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आणि नवीन पिढीसाठी देखील मार्गदर्शक ठरावी म्हणून समाजातील विविध विषयांवर, चांगल्या वाईट गोष्टींवर भाष्य करणार्‍या आणि प्रकाश टाकणार्‍या चारोळ्या आणि लेख मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर आणि व्हाॅटस्अॅपच्या माध्यमातून शेअर करीत असतो. त्यातील कोटस् मी स्टोरी मिररच्या प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करीत राहील. माझ्या रचना आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा. कोणाला चित्रपटासाठी अथवा अल्बमसाठी मराठी गाण्यांची आवश्यकता असल्यास 9922418947 या क्रमांकावर संपर्क साधावा. माझी गाणी ऐकण्यासाठी माझ्या S K Music या चॅनलची लिंक खाली दिली आहे... http://www.youtube.com/c/SKMusicPune माझा ई मेल sskamble7@gmail.com आपले अभिप्राय नक्की कळवा... धन्यवाद...!!! 🙏🏻 read more

  Literary Colonel