जहाँ फरेब के रास्ते बंद और प्यार का नजराना हो खैरत में भी यहाँ कें ईमान का बटवारा हो बस साफ दिलों कें रिश्वत की भूखी है ये दोस्ती जहाँ जाती-धर्म से परे दोस्तों का दोस्ताना हो
वक्त के पन्ने मिटे रहें एक अरसे से बरसों की कहानी आज सालों बाद खुल गयी एक दुसरें की टांग खिचाई में मशरूफ रहे हम और कुछ बातें आज भी अधुरी ही रह गयी
आज बुंदों ने भी लंबी गुफ्तगू कर ली प्याले के साथ हमारे कुछ ऑसू उधार रखकर यहाँ , चाय की गर्माहट लेकर चले गए...
किती विचित्र आहे ना ? लोक खुप प्रयत्न करतात त्यांच्या नजरेत आदर कमवण्याचा ज्यांच्यासाठी स्वतःच्या मनात काडी चा ही आदर नसतो ....
ह्या मनाचं ना अगदी भिंतींच्या खणांसारखं झालय स्वतःचं वेगळं असं काहीच अस्तित्व नाही पण घराचा सारा गुंता मात्र त्यातच पडलेला असतो
आई-वडिलांचा गरजेपेक्षा जास्त राग यायला लागला की समजून जायचं गाडी रुळावरून घसरायला लागली आहे आवरायला हवी ...
सरणारा काळ गेला सरुन काही गोष्टी हिरावून काही गोष्टी शिकवून नव्या पर्वाची सुरुवात झाली केवळ एका निमिषाचं अंतर ठेवून...