*”हे मनुजा”* तास मिनिट सेकंद सटकत आहेत आयुष्यातून एकाच गोष्टिचि भर पाडु शकता आनंद आणि केवळ आनंद आयुष्य मजेत जगायला काय लागते? दोन वेळचे जेवण छानशी झोप खास थोडे फिरणे आणि खुप सारे मित्र मग संपत्ति जमा करण्याचा का अट्टाहास ? मी कसा जगतोय या पेक्षा मी काही जणांना जगवले काय हेच नाही का महत्वाचे ? अन्यथा भिकारी व तुमच्यात फरक काय ? आयुष्यभर उपास तापास केले शिर्डी तिरुपति अष्ट विनायक केले तरिही असाध्य रोगाने ग्रासले बहुदा एखाद वार आणि काही देव कमी पडले !! (विजयकुमार रामराव पाटील -सांगली)