नवकवी, व वाचक
Share with friends
कोण चूकीचे कोण बरोबर लोकं तराजूत मोजतात नाती मोजमापाच्या या हट्टापायी मग नात्यांचीच होते माती :- दिगंबर बादाड
प्रत्येक पावलावर संकट.. तेव्हा कसं जगायचं.. उद्या येणाऱ्या सूर्याकडे.. डोळे उघडून बघायचं... :- दिगंबर बादाड