कोण चूकीचे कोण बरोबर लोकं तराजूत मोजतात नाती
मोजमापाच्या या हट्टापायी
मग नात्यांचीच होते माती
:- दिगंबर बादाड
प्रत्येक पावलावर संकट..
तेव्हा कसं जगायचं..
उद्या येणाऱ्या सूर्याकडे..
डोळे उघडून बघायचं...
:- दिगंबर बादाड
वाढत्या वयाबरोबर प्रगल्भता आणि अक्कलदाढेसोबत अक्कल सर्वांना मिळतेच असे नाही
वाढत्या वयाबरोबर प्रगल्भता आणि अक्कलदाढेसोबत अक्कल सर्वांना मिळतेच असे नाही...
ज्ञानवंत गुणवंत विचारवंत बुद्धिवंतांचा महामेरू...
शिक्षकांपासूनच होते
परिवर्तन सुरू..