जपले नाही आपणच आजवर निसर्गाला कोप तयाचा होता जाग आली मानवाला कळले महत्त्व प्राणवायुचे पण जीव कित्येक गेले उशिरा का होईना माणसा तूला शहाणपण आले... क्षितिजा पिंपळे...
तो नित्य जपावा प्रत्येकाने जगतांना आपला छंद हो मग होईल उत्साह वृध्दिंगत मिटतील मनीचे द्वंद हो... क्षितिजा पिंपळे.
तो निर्णय जपावा प्रत्येकाने जगतांना आपला छंद हो... मग होई उत्साह वृध्दिंगत मिटतील मनीचे द्वंद हो... क्षितिजा पिंपळे
दगडाचे केले अंथरूण पांघरले आभाळाला उन वारा पाण्यापासून निसर्गच रक्षितो माझ्या बाळाला क्षितिजा पिंपळे...