पडता धरेवर सूर्यप्रकाश
पळून जाई आळस
प्रिती दबडे
पैशाची कोणालाच कळली नाही व्याप्ती
जो तो धडपडतो करण्यास धनप्राप्ती
प्रिती दबडे
पैसा कमावणे असले जरी छान कृत्य
चुकीच्या मार्गाने कमवू नये आहे सत्य
प्रिती दबडे
पैशाची नुसतीच करून ठेवू नका खाण
गरजेच्या वेळी इतरांनाही करा दान
प्रिती दबडे
पैसा कमवताना घेऊ नका ताण
आरोग्याचे पण ठेवा जरा भान
प्रिती दबडे
पैशाने सगळे काही करता येते हे जरी खरे असले, तरी समाधान खरेदी करता येते असे नाही
प्रिती दबडे
तंत्रज्ञान शिकण्याची गरज खरी
त्याशिवाय मिळत नाही नोकरी
प्रिती दबडे
माणुसकी जपा पैसा काय आज आहे, उद्या नाही
प्रिती दबडे
पैशाशिवाय सारे अडते
हेच तर मनाला सलते
प्रिती दबडे