Priti Dabade
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

1527
പോസ്റ്റ്സ്
133
ഫോളോവെർസ്
1
ഫോളോവിങ്

I am a house wife.

കൂട്ടുകാരുമായി പങ്കുവെക്കുക
Earned badges
See all

पडता धरेवर सूर्यप्रकाश पळून जाई आळस प्रिती दबडे

पैशाची कोणालाच कळली नाही व्याप्ती जो तो धडपडतो करण्यास धनप्राप्ती प्रिती दबडे

पैसा कमावणे असले जरी छान कृत्य चुकीच्या मार्गाने कमवू नये आहे सत्य प्रिती दबडे

पैशाची नुसतीच करून ठेवू नका खाण गरजेच्या वेळी इतरांनाही करा दान प्रिती दबडे

पैसा कमवताना घेऊ नका ताण आरोग्याचे पण ठेवा जरा भान प्रिती दबडे

पैशाने सगळे काही करता येते हे जरी खरे असले, तरी समाधान खरेदी करता येते असे नाही प्रिती दबडे

तंत्रज्ञान शिकण्याची गरज खरी त्याशिवाय मिळत नाही नोकरी प्रिती दबडे

माणुसकी जपा पैसा काय आज आहे, उद्या नाही प्रिती दबडे

पैशाशिवाय सारे अडते हेच तर मनाला सलते प्रिती दबडे


ഫീഡ്

ലൈബ്രറി

എഴുതുക

അറിയിപ്പ്
പ്രൊഫൈൽ