Varsha Chopdar
Literary Brigadier
116
Posts
217
Followers
1
Following

Teacher ( MA, B.Ed )

Share with friends

सामाजिक विषय समाज प्रिय मानव हा समाजात राहणारा सामाजिक विषय शांततेत सोडवणारा सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

शौर्य साहस शिवाजींंचे मावळे आपण भिती नसे कुणाची शौर्य नि साहसी निधड्या छातीची सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

कन्यादान कन्या प्राप्ती झाली क्षण हा आनंदाचा कन्यादान कराया दिवस तो भाग्याचा सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

प्रेम म्हणजे काय असतं----- माहीत आहे का तुम्हांला ? प्रेम म्हणजे काय असतं ------- भान विसरून एकरूप होताना तुमचं नि आमचं सेम असतं------ सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

स्त्री एक प्रेरणा घर आणि ऑफिस जबाबदाऱ्या पाडते पार स्त्री एक प्रेरणा घेऊन पुरूषांनी सुद्धा उचलावा भार सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

नातं मैत्रीच संकट समय असो असो आनंदी आनंद नातं मैत्रीच घालते घालते सदैव साद सौ.वर्षा प्रमोद चोपदार . मुंबई.

भय लोकशाहीच्या या काळामध्ये तत्व जपती मूल्यांचे भय कसले नि कोणाचे मोल जाण तू स्वातंत्र्याचे सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

जाणता राजा न भुतो , न भविष्यती अशी माझ्या राजाची महती जाणता राजा म्हणूनी दाही दिशा शिवबाची ख्याती सौ.वर्षा प्रमोद चोपदार. मुंबई

दुष्काळ एक मोठी समस्या दुष्काळ एक मोठी समस्या भेडसावत आहे जीवनात एकमेका सहाय्य करूनी संकटावर करूया मात सौ.वर्षा प्रमोद चोपदार . मुंबई


Feed

Library

Write

Notification
Profile