"मला आव्हान स्वीकारणे आवडते म्हणून मी येथे टिकून आहे.मी प्रतिकूल परिस्थितीवर मात करेनच!"
- कु.संगीता सुरजलाल हत्तीमारे
(विजया)मु. बोदलबोडी
"जो स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान करू शकत नाही तो आयुष्यात
कधीच मानाचा सुख मिळवू शकत नाही "
कु. संगीता सुरजलाल हत्तीमारे
*विजया* जि. गोंदिया.