www.pradnyalihitey.wordpress.com, www.ourupgradedjourney.wordpress.com
Share with friendsSubmitted on 04 Nov, 2019 at 15:54 PM
एक असतो शिकलेला, दुसरा म्हणे गवार ह्याच्या हाती i-phone, त्याच्या, गुरं चार. स्वार्थासाठी दोघेही लक्ष्मी-पूजन करतात ह्याची ती श्रद्धा, मात्र त्याची अंध म्हणतात.
Submitted on 03 Nov, 2019 at 14:03 PM
वरण-भात वर तुपाची धार हीच ज्यांची ओळख असे, साता-समुद्रापार त्या ओठी माय मराठी नित्य वसे।
Submitted on 02 Nov, 2019 at 15:52 PM
तहानलेल्या पाणी, कोंडलेल्याची वाणी जगवितो क्षणोक्षणी, छंद मला माझा.