विजयकुमार देशपांडे
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

50
పోస్ట్లు
184
అనుచరులు
0
అనుసరిస్తున్నారు

I'm विजयकुमार and I love to read StoryMirror contents.

స్నేహితులతో పంచుకోండి
Earned badges
See all

फुटल्या आरशाचा तडा किती काळ जोडावा- तुटल्या नात्याचा गोडवा किती काळ गावा.. . - - विजयकुमार देशपांडे

खास पोळीवर तुपाची धार कोठे झरत असते- आसवांची धार कोठे भाकरीवर पडत असते.. - - विजयकुमार देशपांडे

अवती भवती भाऊगर्दी जमली आहे मुखवट्यांची- पारख दुर्मिळ झाली आहे आपसातल्या नात्यांची.. - - विजयकुमार देशपांडे

सरडा वदला, "रंग माणसात मी खेळण्या तयार नसतो- माझ्यापेक्षा सराईत तो बघता बघता रंग बदलतो".. - - विजयकुमार देशपांडे

"माणूस" जात अजुनी कोणा न पूर्ण कळते- भेटीत खूष दिसते पाठीत वार करते ! . - - विजयकुमार देशपांडे


ఫీడ్

గ్రంథాలయం

వ్రాయండి

నోటిఫికేషన్
ప్రొఫైల్