Yogita Mokde
Literary Colonel
39
Posts
1
Followers
0
Following

I'm Yogita and I love to read StoryMirror contents.

Share with friends

हमसफर वो होता है जो हर पल साथ निभाए साथ उडना सिखाए, नहीं तो रिंगमास्टर कहलाए।

दोन्ही चाकांशिवाय रथ पुढे जाई ना। नवरा बायको शिवाय संसार पूर्ण होई ना।। योगिता मोकडे नागपुर.

आज फाटलेले नात शिवायला कुणाला वेळ नाही, पुर्वी सारखा ऋणानुबंधाचा सुई धागा ही गवसत नाही.

तुच माझे गीत, तुच माझी गझल। आरवते सप्तसुरही, प्रीत माझी सकल।। चंद्रमनी पाझरावा,खुलते तेव्हा कमळ। आजही स्मरतो मजसी प्रीत झाली सफल।।

आनंदाच्या शोधात फिरण्यापेक्षा शान्तपणे आनंदालाच आपल्यात अनुभवण्यात वेगळाच आनंद आहे.

आज गंध मातीचा कुठेतरी हरवलेला, न्याहाले नभ दर्पणी मुक्यानेच बोललेला.

ओलावा तुझ्या माझ्या प्रेमातला ओलावा मुग्ध सुखद मिठीतला, ओलावा बरसत्या तुषारातला ओलावा हरिततृणाच्या दवातला, ओलावा

आता तर तू खुश असनार आवाजच काय चेहराही नाही दिसनार, तुझ्या आनंदात मी आनंदी, दूर असला तरी ह्रदयात तूच हसनार.

तीच मी तोच सागरी किनारा तीच वाट तोच प्रीतीचा वारा, न कळतच कैक दिन सरले एकटीच मी मुका आसमंत सारा.


Feed

Library

Write

Notification
Profile