I'm Yogita and I love to read StoryMirror contents.
Share with friends
तुच माझे गीत, तुच माझी गझल। आरवते सप्तसुरही, प्रीत माझी सकल।। चंद्रमनी पाझरावा,खुलते तेव्हा कमळ। आजही स्मरतो मजसी प्रीत झाली सफल।।
ओलावा तुझ्या माझ्या प्रेमातला ओलावा मुग्ध सुखद मिठीतला, ओलावा बरसत्या तुषारातला ओलावा हरिततृणाच्या दवातला, ओलावा
आता तर तू खुश असनार आवाजच काय चेहराही नाही दिसनार, तुझ्या आनंदात मी आनंदी, दूर असला तरी ह्रदयात तूच हसनार.