प्रशांत पवार
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

46
Posts
70
Followers
2
Following

Manthan - Marm Mazya Manache

Share with friends
Earned badges
See all

भिन्न भिन्न रात्र सारी भिन्न झाली वाट ही चालतो तरीही गड्या मी भिन्न तुझी साथ ही #मंथन

एक नवीन सुरवात रोज मनातून होते सूर्य उगल्यावर ती नवी भरारी घेते #मंथन

आज तुझ्या समोर... मी माझं मन मांडले... तु रोज सारखेच त्याला.. खोटं खोटं मानलेस.. #मंथन

मन वेडं असतं त्याला कुठं काय कळते एक गार हवेची झुळूक येता ते वार्‍याच्याही मागे पळते #मंथन

सार काही तू वेळेवर सोपवून दिले वेळ मात्र वैरी तिच्या मनासारखे झाले #मंथन

प्रेमात म्हणे वयाला बंधन नसते काही तरी समाजाला त्याची द्यावी लागते ग्वाही #मंथन

तू विसरलीस.. पण मी कसा विसरू. खांद्यावर डोक ठेवून. तुझे ओघळणारे अश्रु.. #मंथन

तुझ्या साठी लिहिताना.. शब्द आपोआप वळतात... लिहून झाल्यावर मग... ते तुझ्या सारखेच बोलतात.... #मंथन

तुझ्या माझ्या वाटा जरी आता भिन्न तुझी वाट गजबजलेली माझी मात्र सुन्न. #मंथन


Feed

Library

Write

Notification
Profile