सुखात सामील होणारी, आणि दुःखात हाकेला धावणारी.. अशी एकमेव हक्काची माणसे, म्हणजेच आपले शेजारी.. Vanita Khandare
माणसाने स्वाभिमान, जपावा काहीही झालं तरीही.. पण अहंकार मात्र, कुरवाळु नये एका क्षणापुरताही.. Vanita Khandare
घृणा, तिरस्कार वेळीच, मनातून जो काढून फेकतो.. तोच मनुष्य खऱ्या अर्थाने, निर्मळ मनाचा असतो.. Vanita Khandare