मला वाचन व लेखनाची आवड आहे
Share with friends
पैश्याच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती अधिक चांगली पैसा हा शेवटपर्यंत टिकत नाही माणुसकु टिकुन राहते अर्थात नात जपलं तरच. सौ.दिपाली लोखंडे
आठवण नेहमी तुझी येत राहिल दुर निघुन गेला तरी तुझ्या सहवासातील दिवसांच्या आठवणीत जगत राहिल चातकाप्रमाणे तु पुन्हा येण्याची वाट पाहिल तु पुन्हा येण्याची वाट पाहिल.