आईविना सदन भासे
देवाविण देव्हारा
तेवते अखंड ज्योत
तरी रिताच तो गाभारा...
विनिता......✍️
आईविना सदन भासे
देवाविण देव्हारा
तेवते अखंड ज्योत
तरी रिताच तो गाभारा...
विनिता......✍️
सागर शब्दांचा
छत्तीसगुणी
अथांग सागर शब्दांचा
कुणा कळे गर्भाभोवती
शिंपला करी साठवण
विखुरलेले शब्दमोती
विनिता....✍️