रंग प्रेमाचा मला दे स्वप्न रात्रीचे मला दे तो फुलांचा बाग मोठा खान मातीची मला दे सागरांचे मीठ खारे स्वाद पाण्याचे मला दे सपना
वैशाख पौर्णिमेला जन्म घेऊनी उद्धार करण्या जगाचा आले सिद्धार्थ गौतम बुद्ध शांतीचा मार्ग दाखवण्या आले सपना
मैत्रीच होती आपल्या दोघांत हळू हळू गुंतले मन तुझ्यात गुंतत गेली प्रेमात तुझ्या वाहून सर्वस्व माझे हरविले तुझ्यात सपना ठोंबरे
भरोसा मांगनेसे नही मिलता भरोसा कमाना पडता है भरोसा तोडणे मे एक पल नही लगता भरोसा कमाने मे पुरी उम्र गुजर जाती है सपना ठोंबरे