जीवन हे खुप सुंदर आहे सुख दुःखाला सामोरे जाऊन हसत मुखाने जगण्याचा आनंद घेऊन जीवन हे खूपच सुंदर बनवावे
Share with friends
रंग प्रेमाचा मला दे स्वप्न रात्रीचे मला दे तो फुलांचा बाग मोठा खान मातीची मला दे सागरांचे मीठ खारे स्वाद पाण्याचे मला दे सपना
वैशाख पौर्णिमेला जन्म घेऊनी उद्धार करण्या जगाचा आले सिद्धार्थ गौतम बुद्ध शांतीचा मार्ग दाखवण्या आले सपना
मैत्रीच होती आपल्या दोघांत हळू हळू गुंतले मन तुझ्यात गुंतत गेली प्रेमात तुझ्या वाहून सर्वस्व माझे हरविले तुझ्यात सपना ठोंबरे
भरोसा मांगनेसे नही मिलता भरोसा कमाना पडता है भरोसा तोडणे मे एक पल नही लगता भरोसा कमाने मे पुरी उम्र गुजर जाती है सपना ठोंबरे