छोटे मोठे कांड आपण करतो तसा छोटा मोठा धंदा पण करुन बघायचा..... पैसाची खरी किंमत एक एक पैसा जोडण्यात आहे...
कडू :- लग्न झालं तरी बघते मागे वळून. तेव्हा हिंमत केली नाही तिने दोन पावलं पुढे येऊन. श.. शब्द भिंगूर
जा किंवा ये:- एकमेकांना दोष कसाला देता. जवळ येण्यासाठी तडफ होती ना? सोडून जाण्यासाठी स्पष्टीकरण कसाला?
आज तुफान आलं,अन सार उद्वस्त झालं ती बोली विसरू जा माझं लग्न ठरलं... संमुद्र लाटेवर पोहणाऱ्या, नावेला, तीने आज शांत पाण्यात बुडवून सोडल. श.. शब्द भिंगूर
जागतिक कविता दिन:- जन्म तुझा होई मनो गाभऱ्यात. शब्दा शब्दात. तुझ्या जगण्याचे, अर्थ हे अनंत. लेखकाची छंद मोहिनी तू , रचतोय तूला वाहिच्या प्रत्येक पाना पानात. श.. शब्द भिंगूर
धारधारी :- सुरीला झिजावं, लागतं.त्या कांशीदगडावर, तेव्हा कुठे? धार चढते, तिच्या पात्यावर, आयुष्य ही असचं आहे हरबऱ्यावर भरडल्या शिवाय, छाप पडत नाही. अस्मितेवर.