I'm Deodatta and I love to read StoryMirror contents.
॥ चारोळी ॥ नभाला मोह पडावा इतकी सुंदर माझ्या भारत भूमीची आकृती आहे जगाला हेवा वाटावा एवढी महान माझ्या देशबांधवांची संस्कृती आहे. देवदत्त बोरसे. नामपूर ता.बागलाण जि.नाशिक. मो.नं.९४२१५०१६९५.