None
कागदावर कथा मांडू नये खिशातल्या, खिल्ली उडवू नये सत्याची.. रक्त सांडून ज्यांनी घडवले देशाला! खिल्ली उडवू नये दरबारात त्यांच्या तत्त्वाची... ©समीक्षा भुसारी✍