Jayshree Hatagale
Literary Colonel
30
Posts
149
Followers
0
Following

कवयित्री/लेखिका.......... कविता आणि वेगवेगळ्या विषयांवर कथा/ लेख लिहायला आवडतात....

Share with friends

कुणी खुडल्या या कळ्या कोवळ्या बहर फुलांचा नसताना.... आधीच शापित जगणे इथले अन् भयभीत मन हे असताना...... ©®जयश्री हातागळे

छंद माझा जपते मी....... थोडे,स्वतःसाठी जगते मी साधून अनोखी रंग-संगती चित्रात स्वतःला बघते मी ©® जयश्री हातागळे

महाराष्ट्राची संस्कृती अन् परंपरा आहेच न्यारी ,जगात भारी जगण्यात आहे विविधता अन् सौंदर्याने नटलेली सृष्टी सारी ©® जयश्री हातागळे

काजव्या सारखे..... स्वयंप्रकाशीत होता आले पाहिजे.... अंधारमय आयुष्याला.... उजेडाचे कवडसे,देता आले पाहिजे....


Feed

Library

Write

Notification
Profile