संस्कृती का विकृती लेख आज एखाद्याची ओळख आपण सुसंस्कृत कुटुंब किंवा नालायक विकृत कुटुंब अशा पद्धतीने ओळख करून घेतो आणि खरंही आहे जिथे संस्कृती आहे. तिथे विकृती राहणार नाही .आणि जिथे विकृती आहे तिथे संस्कृती शून्य म्हणावी लागेल . लहानपणापासून लहान मुलावर केले गेलेले संस्कार संस्कृती रूपाने जन्माला येतात .त्यांना खरोखर सत्य असत्य किंवा काय चांगलं वाईट याची पारख न सांगता करता येते. कसं जगा