I love to write.
Share with friendsमनाच्या गाभाऱ्यातं तुझाचं दीपं तेवतं आहे मिटवूनी अंधःकारं सारा तुझेचं चांदणे साठवतं आहे Deepali V. Mathane.........
नवरात्रीचा सोहळा न्हाला माय-माऊलीच्या भजनात जय माता दी चा जयघोष दुमदुमला उंच गगनात Deepali Mathane......
*चारोळी पुष्प१* नऊ दिवस नवरात्री रंगला आदीशक्तीचा सोहळा भारी दशमीला सिमोलंघनास निघते माय भवानीची मोहक स्वारी Deepali Mathane........
चांगले लोक भेटले की आपण न कळत स्वार्थी होतो यात दोष त्यांचाही नसतो आणि आपलाही नसतो.......... Deepali Mathane.......
एक-एक क्षण जगण्याच्या धडपडीचा आपल्याच श्वासात पुरलेला आहे तरि पण जगण्याच्या शर्यतीत श्वास मात्र गुदमरलेला आहे........ Deepali Mathane.........