Deepali Mathane
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2021 - WINNER

409
Posts
12
Followers
0
Following

I love to write.

Share with friends
Earned badges
See all

*गणेशा प्रिय मोदक* *कवेत घेऊनीया बसले* *भावभक्तीचे समर्पण* *नैवेद्यातुनही हसले* Deepali V. Mathane

मनाच्या गाभाऱ्यातं तुझाचं दीपं तेवतं आहे मिटवूनी अंधःकारं सारा तुझेचं चांदणे साठवतं आहे Deepali V. Mathane.........

नवरात्रीचा सोहळा न्हाला माय-माऊलीच्या भजनात जय माता दी चा जयघोष दुमदुमला उंच गगनात Deepali Mathane......

*चारोळी पुष्प१* नऊ दिवस नवरात्री रंगला आदीशक्तीचा सोहळा भारी दशमीला सिमोलंघनास निघते माय भवानीची मोहक स्वारी Deepali Mathane........

चांगले लोक भेटले की आपण न कळत स्वार्थी होतो यात दोष त्यांचाही नसतो आणि आपलाही नसतो.......... Deepali Mathane.......

थकलेला सूर्य मावळतीस गेला पण आशेच्या किरणांची चाहूल देऊन गेला Deepali Mathane.....

एक-एक क्षण जगण्याच्या धडपडीचा आपल्याच श्वासात पुरलेला आहे तरि पण जगण्याच्या शर्यतीत श्वास मात्र गुदमरलेला आहे........ Deepali Mathane.........

दिल-ए-सफ़हे पर तेरा नाम लिखा है महफ़ूज़ दिल के कोनें में नाज़ो से रखा है Deepali Mathane.......

दिल का तक़ाज़ा है दिल-ए-आरज़ू पुरी हो जायें दास्ताँ-ए-ज़िंदगी की हसरतें अधुरी ना रह जायें Deepali Mathane.......


Feed

Library

Write

Notification
Profile