सहजरित्या मिळालेल्या गोष्टीपेक्षा मेहनतीने मिळवलेल्या गोष्टीचे मोल खूप असते !!
बरेचदा डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलं खरच असेल असं नाही!!
हुशारी आणि मूर्खपणा यात एका लहान धाग्याइतकाच फरक असतो.
माणसांपेक्षा पुस्तकंच बरी!!
कधी कधी शांत राहण्यातच शहाणपण असतं.