I'm harshada and I love to read StoryMirror contents.
Share with friends
गर्व करू नको इतका, आज वेळ माझी आहे, उद्या तुझी राहील. प्रगतीची भरारी नक्की घे परंतु, पैश्याचा गर्व करून हवेत उडू नको इतका, पडलास ना तर उचलायला पण कोणी राहणार नाही