Dipali Lokhande
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

131
Posts
173
Followers
3
Following

मला वाचन व लेखन करायला खुप आवडते आवड असल्यामुळे त्यासाठी आवर्जून मी वेळ देते

Share with friends

मराठ मोळ गाणं शंभर नंबरी सोनं संगीतातील सात सुरांचं हे मिलन

पाणी वाहत्या पाण्याकडुन शिकावे वाटेत कितीही संकटे आली तरी पुढे पुढे जायला शिकावे.

पानगळतीला सुरुवात झाली वसंत ृृृऋतुची चाहुल लागली कोकिळ कुहूकुहु करु लागली आंबेराई मोहरांनी बहरली.

पाणी वाहत्या पाण्याकडे पाहुन हिंमत आली माझ्यात त्याच्याकडूनच शिकले पुढे पुढे जाण्यात.

मदतीचा हात दे परमेश्वर नक्कीच पाहिल तेच मदतीचे हात तुझ्या संकटकाळात धावत येतील

आनंद हा जीवनाचा सगळीकडे सुगंधाप्रमाणे दरवळावा काव्यातला सुर हा ओठातून ओघळावा

स्वच्छतेचा मंत्र जपुया सारे आरोग्यदायी शिक्षणाद्वारे हसा आणि खेळा परी शिस्स्त पाळा गर्दीत जायचे तुम्ही टाळा मग कसा येईल कोरोना बाळा.

स्त्री जन्मा तुझी करुण कहाणी डोळ्यात उभे माझ्या पाणी घाबरुन जाऊ नको राणी घे तलवार हाती बन रणरागिनी.

आदिमाया आदिशक्तीच्या लेकी आम्ही मागे हटणार नाही अन्याया विरुध्द पेटुन उठु आम्ही पेटती मशाल घेऊनी हाती राक्षसी वृत्तीला जाळूनी टाकु आम्ही


Feed

Library

Write

Notification
Profile