None
ग्रीष्मात वसंताचा बाहार तुझ्यासाठी घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी
तुझ्या चालण्याने वार अज्ञात केला तुझ्या अबोलण्याने फार घात केला pankaj kumar
न बोलताही खूप काही बोलली ती घेऊन प्राण माझे कुठे चालली ती