*घोषवाक्य तिरंगा* १.*घरो घरी तिरंगा लावुया* *देशाचा मान उंचावूया* २.*स्वातंत्र्याचे गीत गावूया* *जय गान देशाचे गावूया* ३.*स्वातंत्र्याचा विजय असो* ४.*राष्ट्रभक्तीचे बीज पेरुया* *घरो घरी तिरंगा लावूया* ५. *आन बाण शान तिरंगा* *देशाचा अभिमान तिरंगा* ६. *जय गीत देशाचे गावूया* *उंच उंच तिरंगा फडकवूया* ७. *सुंदर संपन्न तिरंगा अमुचा* *भारत देश महान आमुचा* *शुभांगी म बोरसे पिंगळे✍️* *मुल्हेर बाग
*घोषवाक्य तिरंगा* १.*घरो घरी तिरंगा लावुया* *देशाचा मान उंचावूया* २.*स्वातंत्र्याचे गीत गावूया* *जय गान देशाचे गावूया* ३.*स्वातंत्र्याचा विजय असो* ४.*राष्ट्रभक्तीचे बीज पेरुया* *घरो घरी तिरंगा लावूया* ५. *आन बाण शान तिरंगा* *देशाचा अभिमान तिरंगा* ६. *जय गीत देशाचे गावूया* *उंच उंच तिरंगा फडकवूया ७. *सुंदर संपन्न तिरंगा अमुचा* *भारत देश महान आमुचा* *शुभांगी म बोरसे पिंगळे✍️* *मुल्हेर बाग
प्रेमरंग तुझ्या प्रेम रंगात पुन्हा रंगुन जावे बेधुंद होऊन प्रिये प्रेम रंग उधाळावे शुभांगी म पिंगळे बोरसे✍️ मुल्हेर बागलाण नाशिक
विषय :आई 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹 आई माझी जीवनाची सागर *आई माझी ममतेचा पाझर* आई आहे संस्काराची खान* *आई आहे खरी शिल्पकार* 🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼 शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️ मुल्हेर बागलाण नाशिक
आई आई तूझ्या उदरात ममतेची ऊब गार आई तुझ्याच हृदयात मातृत्वाची गोड धार शुभांगी एम पिंगळे बोरसे मुल्हेर बागलाण नाशिक
नटूनथटून नवरदेव आला घोड्यावर बसून स्वार झाला फेटा बांधून रूबाबदार दिसला जणू म्हाळसाईचा खंडेराव आला शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️ नवरदेव...उपमेय खंडेराव... उपमान जणू ...साम्यवाचक साम्य.... नटूनथटून नवरदेव खंडेराव सारखा आला ...
जेवणाचा बेत होता फक्कड आचकवचक खावून करू सर्व फस्त गोड गोड जलेबीचा दरवळला सुगंध तरी रस्सा मटकी उसळ होती मस्त शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️