Just a poet..
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष.. माया अन् ममतेची मूर्ती ताई माझी; सुखदुःखाला कुरवाळे जणु आई माझी! प्रत्येकच क्षण जगतांनाही ती धडपडते घाई मध्ये कायम असते घाई माझी! विनोद देवरकर