@ebs2qs3b

एक अनोळखी लेखक
Literary Captain
7
Posts
55
Followers
0
Following

अनोळखीच जगण निराळचं

Share with friends
Earned badges
See all

जेव्हा तुम्ही शांति नावाच बी लावाल , त्याला सकारात्मकतेच पाणी घालून व सत्कर्म नावाचा प्रकाश द्याल तेव्हा तुम्हाला मन:शांती नावाच खोड मिळेल, त्यावर संयम, आनंद नावाच्या फांदया येतील. अंतिम तुम्हाला प्रेमाची फुले येतील व तुम्ही नशीबवान नावाची फळ चाखाल.


Feed

Library

Write

Notification
Profile