Poet..Writer..Singer..Instrument Player
Share with friendsमातृदिन विशेष -^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^- भगवंत हा तुझ्यात पाहिला डोळे मिटुनी हृदयात ठेविला न देता अंतर कधीही आई तुझ्या सेवेत हा देह वाहिला !! धृ !! -^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
आपल्याच माणसांजवळ जाण्याचा प्रयत्न , त्यांच्या समवेत सोडविलेले प्रश्न आणि त्यांच्याप्रति दाखविलेला दयाळूपणा हे कधीही निष्फळ होत नाही..
Take A Promise And Start The New Love Concepts On This Valentine !!😍💝 Happy Valentine Day !!💝💝 ----SHUBHAM SANTOSH KESARKAR
The Day That Start With The Rose , The Red Colour Spread Love Is In The Air !! --Shubham Santosh Kesarkar
षट्कोळी विषय: धर्मनिरपेक्षता ----------------------------- एकात्मतेचे राष्ट्र आपुले धर्मनिरपेक्षतेचे आहे जनक हे ठरवून ठेऊ एकता समता बंधुता विविध धर्म आपल्यात शामिल करून घेऊ !!धृ!! ----------------------------- नाव: कु.शुभम संतोष केसरकर